ब्रेकिंग न्यूज !
वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पोलीस ठाणे वाशी पथकाने दसमेगाव ता.वाशी शिवारात मिळालेल्या गुप्त माहितीवरुन बुधवार दि.११ रोजी कारवाई करुण कांद्याच्या पिकात असलेला ४८५.६५ किलो अफु जप्त केला असुन याची अंदाजे किमंत ७२.८४ लाख रुपये एवढी असल्याची माहिती वाशी पोलीसांनी दिली आहे.संबधीताविरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक यशवंत घोडके हे करत आहेत.
सोबत व्हिडिओ
दसमेगाव ता.वाशी शिवारात अफु जप्तची कारवाई करण्यात आली.