दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

फोटो : गोलेगाव (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करताना मान्यवर. वाशी,दि. २४ (प्रतिनिधी) : दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त रूढी-परंपरेला छेद देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम पाटील कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आला. गोलेगाव (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील ७० विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. २२) स्कूल बॅगचे मोफत वाटप करण्यात आले.पुण्यतिथीनिमित्त … Read more

दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

फोटो : गोलेगाव ता. वाशी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.यावेळी डाँ.उल्हास पाटील,पोर्णिमा पाटील,सुचिता पाटील यांच्यासह उपस्थीत मान्यवर. वाशी,दि. २२ (प्रतिनिधी) : दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त रूढी-परंपरेला छेद देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम पाटील कुटुंबीयांच्या वतीने राबविण्यात आला. गोलेगाव (ता. वाशी) येथील जिल्हा परिषद शाळेतील ७० विद्यार्थ्यांना बुधवारी (ता. … Read more

अपूर्ण डिव्हायडर ठरत आहे अपघाताला निमञण; सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार कधी?

फोटो ओळ  – अपूर्ण डिव्हायडरमुळे रस्ता ओलांडताना घसरून झालेले दुचाकी अपघात. वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : वाशी फाटा ते शहर या मुख्य मार्गावरील माऊली पेट्रोल पंप ते अजित पेट्रोल पंपदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचे काम आजही अपूर्ण असून, हा डिव्हायडर आता वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघाताला निमञण ठरत आहे. … Read more

प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर): तत्त्वांचा दीपस्तंभ

                   प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर) काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; परंतु काही व्यक्ती पद सोडल्यानंतरही अधिक उंच भासतात. कारण त्यांची उंची पदामुळे नसते, तर त्यांच्या विचारांमुळे, मूल्यांमुळे आणि त्यांनी घडवलेल्या माणसांमुळे असते. प्रा. डॉ. रविंद्र कठारे हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहेत.ते येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातुन ३० जुन रोजी सेवानिवृत्त होत आहेत.ज्ञानदान हे … Read more

३३ वर्षांनंतर रंगला १९९३ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा शिक्षक-विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलाप; स्मरणिकेचे प्रकाशन, ट्रॉफी वितरणाने सोहळ्याला रंगत

फोटो  – १९९३ बँचच्या स्नेह मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी. एन.डी.नलवडेवाशी,दि.१९ (संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून सन १९९३ साली इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा रविवार ता.१७ उत्साहात शहरातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयात पार पडला. स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुमारे तीन दशकांनंतर एकमेकांना भेटण्याचा योग आल्याने उपस्थितांमध्ये … Read more

दसमेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फोटो – दसमेगाव ता.वाशी येथे डाँ.बासाहेब आंबेडकरयांची जयंती उत्साहात साजरी.यावेळी पोपट मोरे, रणजित पाटील,दादासाहेब लगाडे आदी. वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) दसमेगाव ता.वाशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात बुधवार (ता.२९) साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवारी शिवशाहीर बंडू खराते यांचा शाहिरी जलसा … Read more

सलग पाचव्यांदा यशाची परंपरा कायम; ऋतुजा जाधवची राज्यसेवा आयोगातून वर्ग-१ पदावर झेप

फोटो – ऋतुजा जाधव हिच्या नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी विकी चव्हाण,नागनाथ नाईकवाडी,शरद वाठोरे,शिवहार स्वामी,प्रविण गायकवाड,प्रसाद जोशी आदी. वाशी,दि.१३ (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर येथील ऋतुजा जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत ‘सहाय्यक विक्रीकर आयुक्त’ (ACST) या वर्ग-१ पदावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, सलग पाचव्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत … Read more

शहरात प्रतिमा पूजन, जन्मोत्सवाने रामनवमी उत्साहात साजरी

फोटो – छञपती शिवाजी महाराज चौकात रामनवमीच्या निमित्ताने प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थीत युवक. वाशी, ता. २७ (प्रतिनिधी): राम नवमी निमित्त शहरात गुरुवार (ता. २६) भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तरुणांनी आणि रामभक्तांनी एकत्र येत श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा संगम घडवून … Read more

आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर; ३०० हून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

फोटो – आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजीत रक्तदान शिबिर प्रसंगी केशव सावंत, विकी चव्हाण,नागनाथ नाईकवाडी,सतिश शेरकर आदी. एन.डी.नलवडे वाशी,ता.१८ (संपादक) : माजी मंत्री आ.प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त तेरखेडा (ता. वाशी) येथे सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे गटनेते विकी चव्हाण यांच्या पुढाकारातून तसेच भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा. … Read more

हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारी इफ्तार पार्टी उत्साहात संपन,गटनेते विकी चव्हाण यांची उपस्थीती

फोटो: विकी चव्हाण यांनी सय्यदशहा अब्दाल यांच्या दर्ग्याला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी नागनाथ नाईकवाडी शिवहार स्वामी,सुनिल उंदरे,प्रविण गायकवाड यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाजाचे नागरिक उपस्थित होते. वाशी, ता. १८ (प्रतिनिधी): हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या येथील हजरत सय्यदशहा अब्दाल यांच्या दर्ग्यात रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त माजी मंत्री आ. प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वतीने मुस्लिम बांधवांसाठी मंगळवारी (दि. … Read more

error: Content is protected !!