मारहाण व खंडणीप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
वाशी,दि.१७ (प्रतिनिधी) : वाशी फाटा त.वाशी परिसरातील गायरान जागेत नविन वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना ठेकेदार महिलेकडून सहा लाख रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेलि माहिती अशी, शोभा धोंडिराम जाधव वय ४३, रा. कैकाडी गल्ली, मंडई पेठ, परंडा या १४ एप्रिल रोजी सकाळी दहा … Read more