निवडणूक विभागाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण१० टेबलांवर ९ फेऱ्यांत उद्या होणार मतमोजणी प्रक्रिया
वाशी,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, निवडणूक विभागाने मतमोजणीसाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. आज (ता.०९) रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, ही प्रक्रिया एकूण १० टेबलांवर नऊ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.मतमोजणीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, कर्मचारी व सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली असून, मतमोजणी … Read more