कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला उत्साहात.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत मान्यवर. वाशी,ता.११ (प्रतिनिधी): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर उपक्रमाचे आयोजन  प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या … Read more

सटवाईवाडीत दुर्मीळ घटना; एका गायीने दिला चार वासरांना जन्म.

वाशी, ता. ११ (प्रतिनिधी): सटवाईवाडी (ता. वाशी) येथे परिसरात कधीही न घडलेली दुर्मीळ घटना समोर आली आहे. माजी सैनिक तथा शेतकरी सुरेश फरताडे यांच्या गायीने रविवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे गाय व चारही वासरे सुखरूप आहेत. या प्रसूतीत दोन कालवडी व दोन गोरे जन्माला आले असून, अशी … Read more

error: Content is protected !!