इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : उरलेल्या काळात अभ्यासाचे अचूक नियोजन गरजेचे – पुनम चेडे

वाशी,ता.१३ (प्रतिनीधी) इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ताण व घाईचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य व वास्तववादी नियोजन केल्यास उरलेला कालावधीही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीतही सुधारणा होते,असे मत जे.आय.आर.टी तंञ प्रशालेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुनम गौतम … Read more

महाशिवरात्री महोत्सव: मराठ्यांचे शस्त्रागार आणि भव्य दीपोत्सव माणकेश्वरात

एन.डी.नलवडेवाशी,ता.१२ (संपादक) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने माणकेश्वर येथील श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिरात मराठ्यांचे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आणि भव्य दीपोत्सव, मशाल यात्रा श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर, माणकेश्वर, ता. भूम येथे श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठाण भुम तालुका व माणकेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शस्त्रप्रदर्शनाचा … Read more

error: Content is protected !!