अंकुरम विद्यामंदिरचा “अंकुरोत्सव २०२६” वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
फोटो – अंकुरम विद्या मंदिरच्या वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या ऐतिहासिक नाट्यप्रसंगात विद्यार्थ्यांचा आकर्षक वेशभूषेसह दमदार अभिनय. एन.डी.नलवडेवाशी,दि.२१ (संपादक) येथील अंकुरम विद्यामंदिर येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम “अंकुरोत्सव २०२६” मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ.अशोक कदम यांची उपस्थीती होती.यावेळी श्रीरामपुर येथील प्रगतशील शेतकरी शेषराव पवार,बारामती येथील कॉलेज ऑफ फार्मसी उपप्राचार्य प्रा.राजेंद्र बांदल,प्रा.श्रीकांत … Read more