कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानमाला; विजोरा येथे समारोप
फोटो – विजोरा ता.वाशी येथे कर्मवीर व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी श्री खोसे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.दैवशाला रसाळ,प्रा.आश्विनी नवले,प्रा.अजित तिकटे आदी. वाशी,ता.०८ (बातमीदार) : कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, वाशी यांच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कर्मवीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दरम्यान, या व्याख्यानमालेचा समारोप … Read more