अजिंक्य शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात,विद्यार्थी, पालक नागरिकांचा मोठा प्रतिसाद

फोटो – अजिंक्यच्या स्नेहसंमेलंनप्रसंगी कला प्रकार सादर करतान विद्यार्थी. एन.डी.नलवडेवाशी,दि.१२(संपादक): येथील अजिंक्य प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिरच्या दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम शाळेच्या प्रागणात ता.नऊ व दहा रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवशी नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक सादरीकरण केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भैरवनाथ शुगर्स वर्क्सचे व्हा.चेअरमन … Read more

तेरखेडा येथे सलग घरफोड्या; १७ तोळे सोने व ७५ हजारांची रोकड लंपास

तेरखेडा येथे सलग घरफोड्या; १७ तोळे सोने व ७५ हजारांची रोकड लंपास तेरखेडा,दि.११ (प्रतिनिधी) : गावात बुधवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोड्या करून सुमारे १७ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे तेरखेडा परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या … Read more

वाशी पोलिसांची धडक कारवाई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या शस्त्रास्त्रांसह एक जण अटकेत तर चौघे फरार

फोटो – दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. एन.डी.नलवडेवाशी,दि.१२ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील पारगाव टोल नाका परिसरातील शेंडी ता.वाशी शिवारात  दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीवर वाशी पोलिसांनी धडक कारवाई करत एक सराईत गुन्हेगाराला अटक केली. तर त्याचे चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार, कोयता, कत्ती … Read more

error: Content is protected !!