पारगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ
फोटो – हरभरा हमीभाव केंद्राच्या उदघाटण प्रसंगी मान्यवर. वाशी,दि.२१ (प्रतिनिधी) : पारगाव ता.वाशी येथे केंद्र हरभरा हमिभिव खरेदी केंद्राचा शनिवार (ता. २१) रोजी शुभारंभ करण्यात आला.आ.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या हमीभाव केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था … Read more