२५ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात
वाशी, दि. २७ (प्रतिनिधी) : घटपिंपरी ता.वाशी येथील न्यू हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी (एस.एस.सी.) बॅच २०००–२००१ मधील माजी विद्यार्थी तब्बल २५ वर्षांनंतर एकत्र येत स्नेहमेळावा व शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. जनसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, घाटपिंपरी संचलित या शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more