वाशी पोलिसांची धडक कारवाई : दरोड्याच्या तयारीत असलेल्या शस्त्रास्त्रांसह एक जण अटकेत तर चौघे फरार
फोटो – दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले. एन.डी.नलवडेवाशी,दि.१२ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील पारगाव टोल नाका परिसरातील शेंडी ता.वाशी शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या टोळीवर वाशी पोलिसांनी धडक कारवाई करत एक सराईत गुन्हेगाराला अटक केली. तर त्याचे चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून तलवार, कोयता, कत्ती … Read more