पारगाव येथे हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा उत्साहात शुभारंभ

फोटो  – हरभरा हमीभाव केंद्राच्या उदघाटण प्रसंगी मान्यवर. वाशी,दि.२१ (प्रतिनिधी) : पारगाव ता.वाशी येथे केंद्र  हरभरा हमिभिव खरेदी केंद्राचा शनिवार (ता. २१) रोजी शुभारंभ करण्यात आला.आ.प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व  भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत यांच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या या हमीभाव केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.शनेश्वर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था … Read more

भारतीय किसान संघ कृषी अभ्यासवर्गात आधुनिक तंत्रज्ञानावर भर; पद्मश्री डॉ. दादा लाड यांचा सत्कार

वाशी, ता.१९ (प्रतिनिधी) : भारतीय किसान संघ, जिल्हा धाराशिव यांच्या वतीने बार्शी नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी (ता.१८) शेतकरी बांधवांसाठी एकदिवसीय कृषी अभ्यासवर्ग उत्साहात पार पडला. यावेळी कृषीतज्ञ डॉ. दादा लाड यांचे मार्गदर्शन लाभले; तसेच पद्मश्री सन्मान प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी हा अन्नसाखळीचा केंद्रबिंदू असल्याचे अधोरेखित … Read more

सटवाईवाडीत दुर्मीळ घटना; एका गायीने दिला चार वासरांना जन्म.

वाशी, ता. ११ (प्रतिनिधी): सटवाईवाडी (ता. वाशी) येथे परिसरात कधीही न घडलेली दुर्मीळ घटना समोर आली आहे. माजी सैनिक तथा शेतकरी सुरेश फरताडे यांच्या गायीने रविवारी रात्री सुमारे आठच्या सुमारास एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे गाय व चारही वासरे सुखरूप आहेत. या प्रसूतीत दोन कालवडी व दोन गोरे जन्माला आले असून, अशी … Read more

error: Content is protected !!