वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकुण ३० विद्यार्थ्यानी एनएमएमएस परिक्षेत यश मिळवुण शाळेच्या नावलौकीकात भर टाकली आहे.या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
एनएमएमएस परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मिळालेले गुण पुढील प्रमाणे श्रावनी शेळके १३१,सेजल भांडवले १२९,
संस्कृती आडमुटे ११९, अजिंक्य कागदे १०९, अपुर्वा कुंभार १०९, नंदीनी चौधरी १०५, नैतिक मचाले ९८, सोहम कवडे ९८, पियुष रणदिवे ९६,उत्कर्षा कचरे ९५, आदित्य उंदरे ९४,
राजवीर कोकाटे ९२, श्रावनी कोकाटे ९०, वैभवी मोळवणे ८८, राजवीर नाईकवाडी ८८, श्रावणी ढगे ८६, यश माळी ८५, गणेश कावळे ८२, अनन्या जोशी ८२, सुफियान काझी ८१, सागर कदम ७९, उबेद बागवान ७९, अक्षता थोरबोले ७९, आदिती चेडे ७६, स्वराली शिंदे ७६, आदित्य चेडे ७५,
स्वानंदी चौधरी ७५, सनी नन्नवरे ६८, धीरज क्षिरसागर ६५,
श्रुती साळुंखे ६०.
यशस्वी विद्यार्थ्याना एनएमएमएस विभाग प्रमुख सुनिल क्षीरसागर,जी.एम. देशमुख,एस.बी.बावकर,टी.सी.मुळे,
एस.एन.गायकवाड,साहेबराव जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले.यशस्वी विद्यार्थी,मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी
शालेय समितीचे अध्यक्ष श्री शिनगारे,मुख्याध्यापक सुहास थोरबोले,पर्यवेक्षक बापुसाहेब सावंत,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष नेताजी नलवडे , शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संदीप कवडे,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.