तेरखेडा जि.प. गटात बदलाचा कौल; पंचरंगी लढतीत नव्या नेतृत्वाचा निर्णायक विजय

वाशी, ता. १० (प्रतिनिधी) : तेरखेडा जिल्हा परिषद गटातील पंचरंगी निवडणूक लढतीत अखेर मतदारांनी बदलाला कौल दिला. ‘अनुभव विरुद्ध नवखेपणा’ या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या या लढतीत शिवसेनेचे संदेश ऊर्फ विकी चव्हाण यांनी निर्णायक विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी उमेदवार बिभीषण खामकर यांचा पराभव केला.(ता. ९) पार पडलेल्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संदेश ऊर्फ विकी चव्हाण यांना … Read more

शिवजन्मोत्सवानिमित्त सातदिवसीय ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन

शिवजन्मोत्सवानिमित्त सातदिवसीय ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन.वाशी, (प्रतिनिधी):शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून वाशी तालुका व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी श्री विठ्ठल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पार्डी फाटा यांच्या वतीने दि. १६ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सात दिवसीय मोफत ‘शिवआरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन शिबीरासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहाण संचालक सुरेश डांगे यांनी केले … Read more

error: Content is protected !!