दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सवास प्रारंभ.अजिंक्य विद्यामंदिरच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन व विक्री

ग्रंथ दिंडीत सहभागी विद्यार्थी. संपादक – एन.डी.नलवडेवाशी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव”ची आज वाशी येथे उत्साहात सुरुवात झाली. येथील अजिंक्य विद्या मंदिरच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते झाले.सकाळी ग्रंथपूजनानंतर शहरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत … Read more

वाशी येथे आजपासून दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सव

एन.डी.नलवडे वाशी, ता.१४ (संपादक) : वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव” आजपासून सुरू होत आहे. अजिंक्य विद्या मंदिर येथे होणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज … Read more

error: Content is protected !!