शिक्षणसेवेचा दीपस्तंभ : श्रीधर लिंबाजी पवार (भाऊ) – जिद्द, कष्ट आणि समाजधर्माचा अमृतमहोत्सवी प्रवास

श्री एन.डी.नलवडे ९०२८३३३१४५ वाशी — शेतकरी कुटुंबात १५ फेब्रुवारी १९५१ रोजी जन्म घेतलेले श्रीधर लिंबाजी पवार (भाऊ) यांचे आयुष्य हे शिक्षण, संस्कार आणि समाजधर्म यांचा प्रेरणादायी संगम ठरले आहे. प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत त्यांनी बी.एस्सी. व बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि १ जुलै १९७४ रोजी शिक्षक म्हणून सेवाप्रवासास प्रारंभ केला. “शिक्षण हीच … Read more

दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सवास प्रारंभ.अजिंक्य विद्यामंदिरच्या प्रांगणात ग्रंथ प्रदर्शन व विक्री

ग्रंथ दिंडीत सहभागी विद्यार्थी. संपादक – एन.डी.नलवडेवाशी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिव व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव”ची आज वाशी येथे उत्साहात सुरुवात झाली. येथील अजिंक्य विद्या मंदिरच्या प्रांगणात आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन ग्रंथालय संचालनालय, मुंबईचे संचालक अशोक गाडेकर यांच्या हस्ते झाले.सकाळी ग्रंथपूजनानंतर शहरातून भव्य ग्रंथदिंडी काढण्यात आली. दिंडीत … Read more

वाशी येथे आजपासून दोन दिवसीय धाराशिव ग्रंथोत्सव

एन.डी.नलवडे वाशी, ता.१४ (संपादक) : वाचनसंस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व तालुका ग्रंथालय समिती, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ फेब्रुवारी रोजी दोन दिवसीय “धाराशिव ग्रंथोत्सव” आजपासून सुरू होत आहे. अजिंक्य विद्या मंदिर येथे होणाऱ्या या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज … Read more

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : उरलेल्या काळात अभ्यासाचे अचूक नियोजन गरजेचे – पुनम चेडे

वाशी,ता.१३ (प्रतिनीधी) इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ताण व घाईचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य व वास्तववादी नियोजन केल्यास उरलेला कालावधीही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीतही सुधारणा होते,असे मत जे.आय.आर.टी तंञ प्रशालेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुनम गौतम … Read more

महाशिवरात्री महोत्सव: मराठ्यांचे शस्त्रागार आणि भव्य दीपोत्सव माणकेश्वरात

एन.डी.नलवडेवाशी,ता.१२ (संपादक) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने माणकेश्वर येथील श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिरात मराठ्यांचे ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आणि भव्य दीपोत्सव, मशाल यात्रा श्री क्षेत्र माणकेश्वर महादेव मंदिर, माणकेश्वर, ता. भूम येथे श्री तुळजाई दुर्ग प्रतिष्ठाण भुम तालुका व माणकेश्वर ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजीत करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता शस्त्रप्रदर्शनाचा … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त जे.आय.आर.टी. शाळेत व्याख्यान“शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन” – प्रा.डॉ.रसाळ

वाशी, ता. १३ (संपादक): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शहरातील जे.आय.आर.टी. शाळेत नुकत्याच पार पडलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख … Read more

आ.प्रा.डाँ.सावंत यांच्या नेतृत्वाला मतदारांचा कौल; पारा जि.प. गटात शिवसेनेचा विजय,नुतन जि.प.सदस्य आश्विनी उंदरे यांचा आ.सावंत यांच्या हस्ते सत्कार.

वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पारा जि.प. गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या आश्विनी सुनिल उंदरे यांचा माजी सार्वजनिक कुटुंब व आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी (ता.११) पुणे येथे सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी वाशी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना गटनेते नागनाथ नाईकवाडी, भूम नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे, बाळासाहेब हाडोग्रीकर, शिवसेना तालुका संघटक … Read more

पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरण उघड; वाशी पोलिसांची धडक कारवाई, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

वाशी, ता.१२ (लोकनीती न्यूज): पवनचक्क्यांमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता.१२) रोजी सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून चोरीस गेलेला कॉपर केबलचा साठा मौजे … Read more

७२ लाख ८४ हजाराची अफुची झाडे जप्त,वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी संयुक्त कारवाई.

अवैध अफू लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई अंदाजे ७२.८४ लाख मुल्य.…………. एन.डी.नलवडेवाशी,ता.१२ (संपादक):  बुधवार ता. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी तालुक्यातील दशमेगाव शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अफू लागवडी विरोधात धडक कारवाई केली.याबाबत पोलीसांकडुण मिळालेल्या माहितीनुसार  गुप्त माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी सदर … Read more

दसमेगाव शिवारात अंदाजे ७२.८४ लाख रुपये किमतीचा अफु जप्त,वाशी पोलीसांची कारवाई

 ब्रेकिंग न्यूज ! वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पोलीस ठाणे वाशी पथकाने दसमेगाव ता.वाशी शिवारात मिळालेल्या गुप्त माहितीवरुन बुधवार दि.११ रोजी  कारवाई करुण कांद्याच्या पिकात असलेला ४८५.६५ किलो अफु जप्त केला असुन याची अंदाजे किमंत ७२.८४ लाख रुपये एवढी असल्याची माहिती वाशी पोलीसांनी दिली आहे.संबधीताविरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या … Read more

error: Content is protected !!