धाराशिव ग्रंथोत्सव २०२५: ज्ञान व संस्कृतीचा मेळावा १४–१५ फेब्रुवारी रोजी होणार वाशीला.
एन.डी.नलवडे वाशी,ता.१२ (संपादक) धाराशिव: जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व तालुका ग्रंथालय संघ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने अजिंक्य विद्या मंदीर प्रांगणात १४ व १५ फेब्रुवारी रोजी धाराशिव ग्रंथोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे.ग्रंथोत्सवात ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन व विक्री तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व परिसंवाद या विविध उपक्रमांचा समावेश असेल. सदरच्या कार्यक्रमाद्वारे नागरिक आणि ग्रंथप्रेमींना ज्ञानाचा आणि … Read more