घाटपिंपरीत वाघाची दहशत! भरदिवसा गायीची शिकार; धड २०० मीटर फरफटत नेले

फोटो : घाटपिंपरी (ता. वाशी) शिवारातील डोंगराळ भागात गायीची शिकार केल्यानंतर घटनास्थळी आढळलेले वाघाचे ठसे. वाशी, दि. ३० : घाटपिंपरी (ता. वाशी) येथील शिवारातील वन विभागाच्या राखीव वनालगतच्या डोंगराळ भागात वाघाचा वावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. भरदिवसा गायीची शिकार करून तिचे धड तब्बल २०० मीटर अंतर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २८) … Read more

राखीच्या धाग्यातून वृक्षरक्षणाचा संकल्प; जगदाळे महाविद्यालयात ‘वृक्ष रक्षाबंधन’

फोटो : ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रमप्रसंगी प्राचार्य डॉ. रामेश्वर कोठावळे, प्राध्यापक व विद्यार्थी. वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे आणि रक्षणाच्या वचनाचे प्रतीक नसून निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रेरणाही आहे, हा संदेश देत येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात शुक्रवारी (ता. २८) आगळावेगळा ‘वृक्ष रक्षाबंधन’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. महाविद्यालय परिसरातील वृक्षांना … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयात १६५ विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप सेवा सहयोग फाउंडेशन व आय के एस हेल्थ कंपनीचा स्तुत्य उपक्रम

फोटो – विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थीत मान्यवर. वाशी,दि.१० (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात आय के एस हेल्थ कंपनी आणि सेवा सहयोग फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवीतील विद्यार्थी तसेच शाळेच्या लक्ष्मीबाई जगदाळे मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना शनिवार दि.आठ रोजी एकूण १६५ स्कूल किटचे वाटप करण्यात आले. या किटची अंदाजे किंमत … Read more

सुंदर परिसर, स्वच्छ परिसर’ उपक्रमातून महाविद्यालयाची स्वच्छता

फोटो – कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातसुंदर परिसर, स्वच्छ परिसर उपक्रम प्रसंगी प्राध्यापक,कर्मचारी,विद्यार्थी. वाशी,दि.०८ (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात ‘सुंदर परिसर, स्वच्छ परिसर’ या  सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांतर्गत शनिवार ता.आठ रोजी परिसर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी … Read more

error: Content is protected !!