अंकुरम विद्या मंदिरच्या खेळाडूंचे तालुकास्तरीय स्पर्धेत यश
फोटो – प्राचार्य,मार्गदर्शक शिक्षक यांच्या समवेत विविध क्रिडा स्पर्धेत यश मिळवलेले अंकुरम विद्या मंदिरचे विद्यार्थी. वाशी, दि.१ (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत अंकुरम विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, योगासन आणि … Read more