महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त महाविद्यालयात स्वच्छता अभियान

वाशी, ता. २ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान व विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सार्वजनिक उत्सव समिती, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी … Read more

error: Content is protected !!