पिस्तुलाचा धाक दाखवुण पेट्रोल टाकुण पळ काढणा-या दोघांना पोलीसांनी घेतले ताब्यात
वाशी, दि.०८ (प्रतिनिधी): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील वाशी फाटा ते सरमकुंडी फाटा दरम्यान असलेल्या प्रताप पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलचे पैसे न देता पळून जाणाऱ्या दोन इसमांना वाशी पोलिसांनी येरमाळा पोलिसांच्या मदतीने अटक केली.सदर घटना शनिवार (ता.सात) रोजी अकरा वाजणेच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन पेट्रोल पंपावरील कामगारास … Read more