टीम इंडियासाठी हिंदवी चौरेची निवड; वाशीची लेक ठरली देशाचा अभिमान

फोटो – हिंदवी चौरे वाशी, दि. ०६ (प्रतिनिधी): योगासन क्रीडा क्षेत्रात वाशीची कन्या हिंदवी परमेश्वर चौरे हिने उल्लेखनीय यश संपादन करत ‘टीम इंडिया’मध्ये आपली निवड पक्की केली आहे. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रान्सस्टेडिया येथे होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाल्याने वाशी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.१४ … Read more

वाशी येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा उत्साहात,भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत यांची उपस्थीती.

फोटो  – माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळेप्रसंगी केशव सावंत,प्रनिता गायकवाड,नितिन रणदिवे,आश्विनी उंदरे,सविता तळेकर आदी. वाशी, दि.०२ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अनुषंगाने शनिवार ता.०२ रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा तहसील कार्यालयात पार पडली.आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.कार्यशाळेच्या … Read more

दसमेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फोटो – दसमेगाव ता.वाशी येथे डाँ.बासाहेब आंबेडकरयांची जयंती उत्साहात साजरी.यावेळी पोपट मोरे, रणजित पाटील,दादासाहेब लगाडे आदी. वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) दसमेगाव ता.वाशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात बुधवार (ता.२९) साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवारी शिवशाहीर बंडू खराते यांचा शाहिरी जलसा … Read more

छत्रपती शिवाजी विद्यालयाचे इंडियन टॅलेंट ऑलिंपियाडमध्ये मोठे यश

फोटो : छत्रपती शिवाजी विद्यालयात ऑलिंपियाड परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना सुहास थोरबोले, बापुसाहेब सावंत, सुनील क्षीरसागर आदी. वाशी, दि. २३ (प्रतिनिधी) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिंपियाड या आंतरराष्ट्रीय परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी १४ सुवर्ण, १० रौप्य आणि १० कांस्य अशी एकूण ३४ पदके पटकावत शाळेच्या नावलौकिकात … Read more

बालसंस्कारच्या विद्यार्थ्याचे राज्यस्तरिय मंथन परिक्षेत यश

फोटो – राज्यस्तरिय मंथन परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी. वाशी दि.२३(प्रतिनिधी) येथील बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थ्यानी जिल्हा व तालुका स्तरावर  मंथन परिक्षेत मोठे यश मिळवले असुन विद्यार्थ्यानी यश मिळवत शाळेच्या नाव लौकीकात भर टाकली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत असुन गुरुवार (ता.२३) रोजी शाळेच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी – वैभवी शिंदे, … Read more

अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरचे मंथन परीक्षेत मोठे यश

फोटो  – मंथन परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यासह  मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार व शिक्षक. ……………………………वाशी, दि.१९ (प्रतिनिधी): येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यानी मंथन टॅलेंट सर्च परीक्षेत मोठे यश संपादन करत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळेशाळेच्या नावलौकीकात भर पडली असुन विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत आहे.मंथध … Read more

मारहाण व खंडणीप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा

वाशी,दि.१७ (प्रतिनिधी) : वाशी फाटा त.वाशी परिसरातील गायरान जागेत नविन वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू असताना ठेकेदार महिलेकडून सहा लाख रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेलि माहिती अशी, शोभा धोंडिराम जाधव वय ४३, रा. कैकाडी गल्ली, मंडई पेठ, परंडा या १४ एप्रिल रोजी सकाळी दहा … Read more

सलग पाचव्यांदा यशाची परंपरा कायम; ऋतुजा जाधवची राज्यसेवा आयोगातून वर्ग-१ पदावर झेप

फोटो – ऋतुजा जाधव हिच्या नागरी सत्कार कार्यक्रम प्रसंगी विकी चव्हाण,नागनाथ नाईकवाडी,शरद वाठोरे,शिवहार स्वामी,प्रविण गायकवाड,प्रसाद जोशी आदी. वाशी,दि.१३ (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर येथील ऋतुजा जाधव हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करत ‘सहाय्यक विक्रीकर आयुक्त’ (ACST) या वर्ग-१ पदावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे, सलग पाचव्यांदा स्पर्धा परीक्षेत यश संपादन करत … Read more

महिला व दिव्यांग कर्मचाऱ्यांना जनगणना कामातून वगळावे; शिक्षक संघाचे निवेदन

फोटो – तहसिलदार प्रकाश म्हेञे यांना मागण्याचे निवेदन देताना संतोष मोळवणे यांच्यासह शिक्षक. वाशी,दि.०९ (प्रतिनीधी): जनगणना कामासाठी केवळ शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांवर अवलंबून न राहता इतर सर्व शासकीय विभाग, अनुदानित व खाजगी शिक्षण संस्था तसेच महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचारी यांची समप्रमाणात नियुक्ती करून प्रक्रियेत निर्माण झालेली विषमता दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या … Read more

आळिंबी लागवड कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणाचा लाभ.

फोटो – आळिंबी लागवड कार्यशाळे प्रसंगी प्राचार्य डाँ.अशोक कदम,किसनराव खरवडे,प्रा.श्याम डोके आदी. वाशी,दि.०२ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात  वाशी मंगळवार (ता.एक)वनस्पतीशास्त्र विभाग,गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आळिंबी लागवड’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात घेण्यात आली.कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसनराव खरवडे यांची उपस्थीती होती.प्रारंभी मान्यवरांच्या … Read more

error: Content is protected !!