दसमेगाव शिवारात अंदाजे ७२.८४ लाख रुपये किमतीचा अफु जप्त,वाशी पोलीसांची कारवाई
ब्रेकिंग न्यूज ! वाशी,ता.१२ (प्रतिनिधी) पोलीस ठाणे वाशी पथकाने दसमेगाव ता.वाशी शिवारात मिळालेल्या गुप्त माहितीवरुन बुधवार दि.११ रोजी कारवाई करुण कांद्याच्या पिकात असलेला ४८५.६५ किलो अफु जप्त केला असुन याची अंदाजे किमंत ७२.८४ लाख रुपये एवढी असल्याची माहिती वाशी पोलीसांनी दिली आहे.संबधीताविरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांच्या … Read more