कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

फोटो – विज्ञान मंडळाचे उद्घाटनप्रसंगी प्रा.डाँ.व्ही.एम.गुरमे,प्राचार्य डाँ.अशोक कदम,प्रा.डाँ.रविंद्र कठारे,प्रा.राजाभाऊ बनसोडे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.विश्वास चौधरी,प्रा.अजित तिकटे आदी. वाशी,ता.०४ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात बुधवार (ता.चार), रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही.एम.गुरमे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.यावेळी विज्ञान मंडळाचे संयोजक प्रा. राजाभाऊ बनसोडे,प्रा.डाँ.रविंद्र … Read more

अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्याचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश

फोटो – सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी एस.एल.पवार,एम.एन.माने यांच्यासह उपस्थीत शिक्षक. वाशी,दि.०४ (प्रतिनिधी) येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या तीन विद्यार्थ्यानी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवले असुन फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या यशामुळे परिसरात शाळेसह विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेतील धवलसिंह दत्तात्रय कवडे याने ३०० पैकी … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंकुरम विद्यामंदिरमध्ये विज्ञान प्रदर्शन; २५९ विद्यार्थ्यांचे २१२ प्रयोग सादर

फोटो  – अंकुरम विद्यामंदिरयेथे विज्ञान प्रदर्शनामध्ये प्योगाचे सादरीकरण करताना विद्यार्थी. एन.डी.नलवडे वाशी, दि. ०२ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळ संचलित अंकुरम विद्या मंदिर येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पूर्व प्राथमिक ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या एकूण २५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तब्बल २१२ वैज्ञानिक प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण … Read more

पुनम चेडे यांना सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार जाहीर

एन.डी.नलवडे वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) : विज्ञानाचा प्रचार-प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन २०२५-२६ चा सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या सहशिक्षिका पुनम गौतम चेडे यांना जाहीर झाला आहे. वाशी तालुक्यातून हा मान पटकावल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.जिल्हा … Read more

जगदाळे महाविद्यालयात रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

फोटो : रोजगार क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनीषा आडागळे, डॉ. अशोक कदम, डॉ. विश्वास चौधरी, डॉ. महेश गुरमे, डॉ. बालाजी देवकते आदी उपस्थित. वाशी, दि. २५ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित तीन दिवसीय रोजगार क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील नांदी फाउंडेशनच्या मनीषा आडागळे … Read more

छञपती शिवाजी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्याचे एनएमएमएस परिक्षेत यश

वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकुण ३० विद्यार्थ्यानी एनएमएमएस परिक्षेत यश मिळवुण शाळेच्या नावलौकीकात भर टाकली आहे.या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.एनएमएमएस परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मिळालेले गुण पुढील प्रमाणे श्रावनी शेळके १३१,सेजल भांडवले १२९,संस्कृती आडमुटे ११९, अजिंक्य कागदे १०९, अपुर्वा कुंभार १०९, नंदीनी चौधरी … Read more

प्रा. कुंडलिक गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा. गुंड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी “क्रिटिकल अ‍ॅनालिसिस ऑफ द मेल कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अनिता ब्रुकनर” या विषयावर संशोधन प्रबंध … Read more

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन

एन.डी.नलवडेवाशी, दि. २० (संपादक) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महाविद्यालयाचा लौकिक अधिकच वृद्धिंगत झाला आहे.सदरच्या मानांकनासाठी … Read more

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : उरलेल्या काळात अभ्यासाचे अचूक नियोजन गरजेचे – पुनम चेडे

वाशी,ता.१३ (प्रतिनीधी) इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ताण व घाईचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य व वास्तववादी नियोजन केल्यास उरलेला कालावधीही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीतही सुधारणा होते,असे मत जे.आय.आर.टी तंञ प्रशालेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुनम गौतम … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त जे.आय.आर.टी. शाळेत व्याख्यान“शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन” – प्रा.डॉ.रसाळ

वाशी, ता. १३ (संपादक): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शहरातील जे.आय.आर.टी. शाळेत नुकत्याच पार पडलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख … Read more

error: Content is protected !!