आळिंबी लागवड कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षणाचा लाभ.

फोटो – आळिंबी लागवड कार्यशाळे प्रसंगी प्राचार्य डाँ.अशोक कदम,किसनराव खरवडे,प्रा.श्याम डोके आदी. वाशी,दि.०२ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात  वाशी मंगळवार (ता.एक)वनस्पतीशास्त्र विभाग,गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आळिंबी लागवड’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात घेण्यात आली.कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून किसनराव खरवडे यांची उपस्थीती होती.प्रारंभी मान्यवरांच्या … Read more

पारगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत  ‘पहिलीचा प्रवेशोत्सव’ उत्साहात

फोटो – पारगाव ता.वाशी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत पहिलीच्या प्रवेशोत्सव कर्यक्रम प्रसंगी डाँ.सुधीर आखाडे,सविता तळेकर यांच्यासह उपस्थीत मान्यवर,पालक,विद्यार्थी. वाशी,ता.०१ (प्रतिनिधी) पारगाव ता.वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सोमवार ता.३० रोजीइयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात पार पडला. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ तसेच ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळा’ या संदेशांनी शैक्षणिक वर्षाची … Read more

३६ वर्षांची सेवा पूर्ण; सत्यभामा तौर यांचा भावनिक निरोप समारंभ उत्साहात

फोटो  – सत्यभामा तौर यांचा निरोप समारंभ कार्यक्रम प्रसंगी सत्कार करण्यात आला.यावेळी जयकुमार शितोळे,सोमनाथ घोलप,सुहास थोरबोले,संतोष माने आदी. वाशी,दि.०१ (प्रतिनिधी): येथील बालसंस्कार प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील सहशिक्षिका सत्यभामा माधवराव तौर या वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या असून, त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेला मानाचा मुजरा करत सोमवार ता.३० रोजी बालसंस्कार विद्यामंदिरात सेवापूर्ती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार … Read more

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन

फोटो – विज्ञान मंडळाचे उद्घाटनप्रसंगी प्रा.डाँ.व्ही.एम.गुरमे,प्राचार्य डाँ.अशोक कदम,प्रा.डाँ.रविंद्र कठारे,प्रा.राजाभाऊ बनसोडे,प्रा.शाम डोके,प्रा.डाँ.विश्वास चौधरी,प्रा.अजित तिकटे आदी. वाशी,ता.०४ (प्रतिनिधी): येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात बुधवार (ता.चार), रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. व्ही.एम.गुरमे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक कदम होते.यावेळी विज्ञान मंडळाचे संयोजक प्रा. राजाभाऊ बनसोडे,प्रा.डाँ.रविंद्र … Read more

अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्याचे सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश

फोटो – सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार प्रसंगी एस.एल.पवार,एम.एन.माने यांच्यासह उपस्थीत शिक्षक. वाशी,दि.०४ (प्रतिनिधी) येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरच्या तीन विद्यार्थ्यानी सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवले असुन फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.या यशामुळे परिसरात शाळेसह विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.शाळेतील धवलसिंह दत्तात्रय कवडे याने ३०० पैकी … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अंकुरम विद्यामंदिरमध्ये विज्ञान प्रदर्शन; २५९ विद्यार्थ्यांचे २१२ प्रयोग सादर

फोटो  – अंकुरम विद्यामंदिरयेथे विज्ञान प्रदर्शनामध्ये प्योगाचे सादरीकरण करताना विद्यार्थी. एन.डी.नलवडे वाशी, दि. ०२ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शिवाजी ज्ञान विहार शिक्षण मंडळ संचलित अंकुरम विद्या मंदिर येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. पूर्व प्राथमिक ते इयत्ता ९ वी पर्यंतच्या एकूण २५९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तब्बल २१२ वैज्ञानिक प्रयोगांचे प्रभावी सादरीकरण … Read more

पुनम चेडे यांना सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार जाहीर

एन.डी.नलवडे वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) : विज्ञानाचा प्रचार-प्रसार करत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांना दिला जाणारा प्रतिष्ठेचा सन २०२५-२६ चा सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या सहशिक्षिका पुनम गौतम चेडे यांना जाहीर झाला आहे. वाशी तालुक्यातून हा मान पटकावल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.जिल्हा … Read more

जगदाळे महाविद्यालयात रोजगार क्षमता विकास कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

फोटो : रोजगार क्षमता विकास कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मनीषा आडागळे, डॉ. अशोक कदम, डॉ. विश्वास चौधरी, डॉ. महेश गुरमे, डॉ. बालाजी देवकते आदी उपस्थित. वाशी, दि. २५ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय येथे प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित तीन दिवसीय रोजगार क्षमता विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील नांदी फाउंडेशनच्या मनीषा आडागळे … Read more

छञपती शिवाजी विद्यालयाच्या ३० विद्यार्थ्याचे एनएमएमएस परिक्षेत यश

वाशी,दि.२५ (प्रतिनिधी) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या एकुण ३० विद्यार्थ्यानी एनएमएमएस परिक्षेत यश मिळवुण शाळेच्या नावलौकीकात भर टाकली आहे.या परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.एनएमएमएस परिक्षेत यश मिळवलेले विद्यार्थी व मिळालेले गुण पुढील प्रमाणे श्रावनी शेळके १३१,सेजल भांडवले १२९,संस्कृती आडमुटे ११९, अजिंक्य कागदे १०९, अपुर्वा कुंभार १०९, नंदीनी चौधरी … Read more

प्रा. कुंडलिक गुंड यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी

वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात कार्यरत इंग्रजी विषयाचे प्रा. कुंडलिक गुंड यांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली आहे.प्रा. गुंड हे गेल्या पंचवीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांनी “क्रिटिकल अ‍ॅनालिसिस ऑफ द मेल कॅरेक्टर्स इन द सिलेक्टेड नॉवेल्स ऑफ अनिता ब्रुकनर” या विषयावर संशोधन प्रबंध … Read more

error: Content is protected !!