अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिरचे मंथन परीक्षेत मोठे यश
फोटो – मंथन परिक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यासह मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार व शिक्षक. ……………………………वाशी, दि.१९ (प्रतिनिधी): येथील अजिंक्य प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यानी मंथन टॅलेंट सर्च परीक्षेत मोठे यश संपादन करत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळेशाळेच्या नावलौकीकात भर पडली असुन विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत आहे.मंथध … Read more