३३ वर्षांनंतर रंगला १९९३ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा शिक्षक-विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलाप; स्मरणिकेचे प्रकाशन, ट्रॉफी वितरणाने सोहळ्याला रंगत

फोटो  – १९९३ बँचच्या स्नेह मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी. एन.डी.नलवडेवाशी,दि.१९ (संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून सन १९९३ साली इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा रविवार ता.१७ उत्साहात शहरातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयात पार पडला. स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुमारे तीन दशकांनंतर एकमेकांना भेटण्याचा योग आल्याने उपस्थितांमध्ये … Read more

अवकाळी पावसाची वाशी परिसरात जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची धावपळ, आंबा-कांदा पिकांना फटका

फोटो : कन्हेरी पाटी ते वाशी रस्त्यावर जोराच्या वाऱ्याने उन्मळून पडलेले झाड. वाशी, दि. १३ — शहरासह परिसरात बुधवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह जवळपास अर्धातास कोसळलेल्या पावसामुळे कांदा, ज्वारीचा कडबा आणि आंबा बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दुपारी … Read more

टीम इंडियासाठी हिंदवी चौरेची निवड; वाशीची लेक ठरली देशाचा अभिमान

फोटो – हिंदवी चौरे वाशी, दि. ०६ (प्रतिनिधी): योगासन क्रीडा क्षेत्रात वाशीची कन्या हिंदवी परमेश्वर चौरे हिने उल्लेखनीय यश संपादन करत ‘टीम इंडिया’मध्ये आपली निवड पक्की केली आहे. ४ ते ८ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद (गुजरात) येथील ट्रान्सस्टेडिया येथे होणाऱ्या पहिल्या वर्ल्ड योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिपसाठी तिची निवड झाल्याने वाशी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.१४ … Read more

वाशी येथे माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा उत्साहात,भैरवनाथ शुगर वर्क्सचे व्हा.चेअरमन केशव सावंत यांची उपस्थीती.

फोटो  – माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळेप्रसंगी केशव सावंत,प्रनिता गायकवाड,नितिन रणदिवे,आश्विनी उंदरे,सविता तळेकर आदी. वाशी, दि.०२ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सक्षम करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अनुषंगाने शनिवार ता.०२ रोजी तालुकास्तरीय कार्यशाळा तहसील कार्यालयात पार पडली.आ.प्रा.डाँ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.कार्यशाळेच्या … Read more

दसमेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फोटो – दसमेगाव ता.वाशी येथे डाँ.बासाहेब आंबेडकरयांची जयंती उत्साहात साजरी.यावेळी पोपट मोरे, रणजित पाटील,दादासाहेब लगाडे आदी. वाशी,दि.०१ (प्रतिनिधी) दसमेगाव ता.वाशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात व सामाजिक सलोख्याच्या वातावरणात बुधवार (ता.२९) साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.मंगळवारी शिवशाहीर बंडू खराते यांचा शाहिरी जलसा … Read more

error: Content is protected !!