सरकारी नोकरीचे आमिष;११ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक, चौघांवर गुन्हा
वाशी,दि.२४ (प्रतिनिधी) : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवुण सहा जाणांची एकुण ११ लाख ८५ हजार रुपयाची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असुनमंगळवार (ता.२४) रोजी बाळासाहेब पंडितराव सुकाळे यांच्या फिर्यादीवरुन चौघा विरोधात वाशी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी रईसोद्दीन (नबाब) हमीद काझी रा.वाशी यांनी व संदीप चंद्रकांत चांदीएकर, स्वप्निल मोरे व … Read more