पवनचक्कीतील कॉपर केबल चोरी प्रकरण उघड; वाशी पोलिसांची धडक कारवाई, ४३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
वाशी, ता.१२ (लोकनीती न्यूज): पवनचक्क्यांमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या टोळीचा वाशी पोलिसांनी पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल ४३ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (ता.१२) रोजी सिरेटीका कंपनीच्या पवनचक्क्यांमधून चोरीस गेलेला कॉपर केबलचा साठा मौजे … Read more