
फोटो – राज्यस्तरिय मंथन परिक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थी.
वाशी दि.२३(प्रतिनिधी) येथील बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदीर शाळेतील विद्यार्थ्यानी जिल्हा व तालुका स्तरावर मंथन परिक्षेत मोठे यश मिळवले असुन विद्यार्थ्यानी यश मिळवत शाळेच्या नाव लौकीकात भर टाकली आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे सर्वञ कौतुक होत असुन गुरुवार (ता.२३) रोजी शाळेच्या वतीने विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी – वैभवी शिंदे, सिया जगदाळे, विराज शेळके, माही चौधरी, वेदांगी केळे, तनया गपाट, अवनी जगताप,राजवर्धन माने.
तालुका गुणवत्ताधारक विद्यार्थी- जय मोरे,सानवी मिसाळ, भांडवले, शर्वरी कोळी, शौर्य काळे, श्रावणी राऊत, राजवीर चौधरी, शिवांश माने, सानिका मोहिते, सानवी गपाट, विराज खटिंग, आराध्या घुले, श्रुतिका मोहिते,श्रुती यादव, राजनंदनी कवडे, वेदांत सुकाळे, आरोही रसाळ, सृष्टी चेडे, स्वरा इंगोले, प्रतीक चौगुले,शिव नलवडे, अक्षरा चोथवे, श्रेयस वालेकर, सोहम कवडे.यशस्वी विद्यार्थ्यांना अलका कुंभार सत्यभामा तौर,मनीषा कवडे यशोदा कारंडे,दामिनी देसाई उत्तम कावरे मुख्याध्यापक संतोष माने यांचे मार्गदर्शन मिळाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यासह मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डाँ.बी.वाय.यादव,उपाध्यक्ष नदनजी जगदाळे,जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील,खजिनदार जयकुमार शितोळे यांच्यासह पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.