छत्रपती शिवाजी विद्यालयाचे १४ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र कनक नलवडे हिने २१८ गुणासह मिळवला प्रथम क्रमांक
वाशी, दि. २८ (प्रतिनिधी) : येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सातवीच्या १४ विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५-२६ मध्ये पात्रता मिळविली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.या परीक्षेत कनक नलवडे हिने २१८ गुण मिळवत विद्यालयातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.माणस … Read more