कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन

एन.डी.नलवडेवाशी, दि. २० (संपादक) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागांतर्गत तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) अंतर्गत झालेल्या बाह्य मूल्यांकनात येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागाला ‘A+’ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महाविद्यालयाचा लौकिक अधिकच वृद्धिंगत झाला आहे.सदरच्या मानांकनासाठी … Read more

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा : उरलेल्या काळात अभ्यासाचे अचूक नियोजन गरजेचे – पुनम चेडे

वाशी,ता.१३ (प्रतिनीधी) इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये ताण व घाईचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असते. मात्र योग्य व वास्तववादी नियोजन केल्यास उरलेला कालावधीही यशस्वी तयारीसाठी पुरेसा ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. नियोजनबद्ध अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरीतही सुधारणा होते,असे मत जे.आय.आर.टी तंञ प्रशालेतील विज्ञान विषयाच्या शिक्षिका पुनम गौतम … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त जे.आय.आर.टी. शाळेत व्याख्यान“शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे साधन” – प्रा.डॉ.रसाळ

वाशी, ता. १३ (संपादक): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या वतीने वाशी व भूम तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.शहरातील जे.आय.आर.टी. शाळेत नुकत्याच पार पडलेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख … Read more

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला उत्साहात.

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत व्याख्यानमाला कार्यक्रम प्रसंगी उपस्थीत मान्यवर. वाशी,ता.११ (प्रतिनिधी): कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर उपक्रमाचे आयोजन  प्राचार्य डॉ. अशोक कदम व समन्वयक प्रा. शाम डोके यांच्या … Read more

error: Content is protected !!