अपूर्ण डिव्हायडर ठरत आहे अपघाताला निमञण; सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार कधी?

फोटो ओळ  – अपूर्ण डिव्हायडरमुळे रस्ता ओलांडताना घसरून झालेले दुचाकी अपघात. वाशी, दि. २२ (प्रतिनिधी) : वाशी फाटा ते शहर या मुख्य मार्गावरील माऊली पेट्रोल पंप ते अजित पेट्रोल पंपदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरचे काम आजही अपूर्ण असून, हा डिव्हायडर आता वाहनचालकांसाठी अक्षरशः अपघाताला निमञण ठरत आहे. … Read more

पशुपालकांसाठी दिलासा! तालुक्यात मोफत मका बियाण्यांचे वाटप; चारा उत्पादनाला मिळणार गती

फोटो : पारगाव जिल्हा परिषद गटातील पशुपालकांना मोफत मका बियाण्यांचे वाटप करताना जिल्हा परिषद सदस्या सविता विकास तळेकर. वाशी | ई-लोकनीती न्यूज- ०७ जुलै २०२६ ……………..पशुधनासाठी वर्षभर दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध व्हावा आणि चारा टंचाईवर प्रभावी उपाययोजना व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वाशी तालुक्यातील पारगाव जिल्हा परिषद गटातील पशुपालकांना सोमवारी (ता. ६) … Read more

शिष्यवृत्ती परीक्षेत अजिंक्य विद्यामंदिरचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

                                अर्णव भाकरे वाशी, दि. ४ (प्रतिनिधी) : फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वाशी येथील अजिंक्य विद्यामंदिर शाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी शहरी विभागातून शिष्यवृत्ती मिळवत शाळेच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या परीक्षेत श्रीकांत प्रविण दळवे … Read more

प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर): तत्त्वांचा दीपस्तंभ

                   प्रा. डॉ. रविंद्र कठारे (सर) काही व्यक्ती पदावर असताना मोठ्या वाटतात; परंतु काही व्यक्ती पद सोडल्यानंतरही अधिक उंच भासतात. कारण त्यांची उंची पदामुळे नसते, तर त्यांच्या विचारांमुळे, मूल्यांमुळे आणि त्यांनी घडवलेल्या माणसांमुळे असते. प्रा. डॉ. रविंद्र कठारे हे असेच एक व्यक्तिमत्त्व आहेत.ते येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातुन ३० जुन रोजी सेवानिवृत्त होत आहेत.ज्ञानदान हे … Read more

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला सुरुवात; मतदारांनी एनुमरेशन फॉर्म भरून देण्याचे तहसीलदारांचे आवाहन

वाशी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यभर २० जूनपासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला असून मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घरोघरी जाऊन नागरिकांना एनुमरेशन फॉर्मचे वाटप करीत आहेत. सर्व पात्र मतदारांनी हा फॉर्म काळजीपूर्वक भरून त्यावर सध्याचा फोटो लावून दोन प्रतींपैकी … Read more

हर्बल अँटीकोविड संशोधनासाठी सुमेध चव्हाण यांना पीएच.डी.

वाशी, दि. २४ (प्रतिनिधी) : विझोरा ता.वाशी येथील रहिवासी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधक डॉ. सुमेध सुनील चव्हाण यांनी हर्बल अँटीकोविड फॉर्म्युलेशन्सवरील संशोधन यशस्वीरित्या पूर्ण करून पीएच.डी पदवी संपादन केली आहे.“स्टडीज ऑन इफिकसी ऑफ सम हर्बल अँटीकोविड-१९ फॉर्म्युलेशन्स” या विषयावरील त्यांचे संशोधन वनस्पतीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. अरविंद धाबे … Read more

उन्हाळी सुट्टीतही शिक्षणाची ज्योत; सरमकुंडी शाळेत इंग्रजी-गणिताचे विशेष वर्ग ग्रामस्थांच्या लोकसहभागातून शाळेचे रूपडे पालटले; गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांचे विशेष प्रयत्न

फोटो  – सरमकुंडी ता.वाशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा. वाशी, दि.१७ (बातमीदार) : शाळा बंद असली तरी शिक्षण थांबता कामा नये, या उद्देशाने जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, सरमकुंडी ता. वाशी येथील शिक्षकांनी संपूर्ण उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व गणित विषयांचे विशेष वर्ग घेऊन शिक्षणाचा अनोखा उपक्रम राबविला. शिक्षकांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला … Read more

वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याविरोधात नागरिक आक्रमकतांदुळवाडी, महालदारपुरी, शेंडी, जवळका येथील ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन; आंदोलनाचा इशारा

फोटो – उपकार्यकारी अभियंता पराग तुरखडे यांना निवेदन देताना केशव सावंत,नागनाथ नाईकवाडी,सुनिल उंदरे,शिवहार स्वामी,सतिश शेरकर आदी. वाशी, दि. ३ (प्रतिनिधी) : तांदुळवाडी, महालदारपुरी, शेंडी आणि जवळका या गावांमधील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून अखंडित वीज सेवा द्यावी, या मागणीसाठी परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता पराग तुरखडे यांना सोमवार (ता.एक) निवेदन दिले. … Read more

३३ वर्षांनंतर रंगला १९९३ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा शिक्षक-विद्यार्थ्यांचा भावनिक पुनर्मिलाप; स्मरणिकेचे प्रकाशन, ट्रॉफी वितरणाने सोहळ्याला रंगत

फोटो  – १९९३ बँचच्या स्नेह मेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी. एन.डी.नलवडेवाशी,दि.१९ (संपादक) येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातून सन १९९३ साली इयत्ता दहावीचे शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३३ वर्षांनंतर स्नेहमेळावा रविवार ता.१७ उत्साहात शहरातील अन्नपुर्णा मंगल कार्यालयात पार पडला. स्नेहमेळाव्यास माजी विद्यार्थी व तत्कालीन शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सुमारे तीन दशकांनंतर एकमेकांना भेटण्याचा योग आल्याने उपस्थितांमध्ये … Read more

अवकाळी पावसाची वाशी परिसरात जोरदार हजेरी; शेतकऱ्यांची धावपळ, आंबा-कांदा पिकांना फटका

फोटो : कन्हेरी पाटी ते वाशी रस्त्यावर जोराच्या वाऱ्याने उन्मळून पडलेले झाड. वाशी, दि. १३ — शहरासह परिसरात बुधवारी दुपारी अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह जवळपास अर्धातास कोसळलेल्या पावसामुळे कांदा, ज्वारीचा कडबा आणि आंबा बागांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दुपारी … Read more

error: Content is protected !!